Monday, December 29, 2008

Importance of charity

बुभुर्क्षा जयते यस्तु।

स स्वर्ग जयते ध्रुवं।

यदा दानरूचि: स्माद वै,

तदा धर्मो सीदति ॥
(महाभारत)
जो भूक जिंकतो तो निश्चित स्वर्गही जिंकतो।

जोपर्यन्त दान करण्याची आवड असणारा मनुष्य असेल तोपर्यन्त धर्मं नष्ट होणार नाही।

दुश्कालात धान्यकण वेचून कसेबसे जगानार्या एका दरिद्री धर्मशील ब्राम्हनाने व त्याच्या कुटुम्बाने आपापल्या वाट्याचे सर्व पीठ आलेल्या अतिथीला देऊन टाकले। ते पाहून प्रसन्न झालेल्या धर्माने वरील उदगार काढले।
One who can control the strarvation can surely conquer the world. Charity helps in keeping the existence of Dharma. Bounty will help the religion to prosper.

No comments:

Post a Comment